Friday 7 June 2013

माणगंगेच्या बारमाही होण्याच्या समस्येचे उत्तर

माणगंगेसाठी माणदेशात आस्था हवी *
यावर्षी  कृष्णेचे पाणी म्हैसाळ योजने द्वारे जत तालुक्यातल्या कोरडा नदीतून माणगंगा नदीत सोडण्यात आले. परंतू जत सह माणदेशातील किती तालुक्यांना बरे वाटले ? याच्या उत्तरातच माणगंगेच्या बारमाही होण्याच्या समस्येचे उत्तर मिळते.

No comments:

Post a Comment