Showing posts with label माणगंगा नदीच्या पाणलोटातील समाविष्ट गावे. Show all posts
Showing posts with label माणगंगा नदीच्या पाणलोटातील समाविष्ट गावे. Show all posts

Tuesday, 25 June 2013

माणगंगा नदीच्या पाणलोटातील समाविष्ट गावे

माणगंगा नदी खोरयातील समाविष्ट गावे  = 
माण -दहिवडी (संपूर्ण तालुका) = ९१ गावे आणि वाड्या - वस्त्या तसेच म्हसवड नगरपालिका,
आटपाडी तालुका संपूर्ण, ६२ गावे आणि वाड्या - वस्त्या 
बहुतांश सांगोला तालुका मात्र कटफळ, माहीम, महूद ,चिक महूद , खिलारवाडी, गायगव्हाण हि गावे वगळता उर्वरित गावे आणि वाड्या - वस्त्या. 
कवठे महांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे , तिसंगी, वाघोली , रायेवाडी, निमज , घोरपडी, शिंदेवाडी, दुधेभावी , चुडे खिंडी , कदमवाडी, घोलेवाडी, चोरुची , जांभूळवाडी आणि ढालगाव. 
जत  तालुक्यातील

बेवनूर , नवलवाडी, शिंगणहळ्ळी , लोहगाव , अवंढी , मोकाशेवाडी , बागलवाडी , काशिलिंगवाडी , वाळेखींडी, गुळवंची , प्रतापपूर, धावडवाडी , कोसारी , शेगाव , रेवनाळ , बनाळी, अंत्राळ, वायफळ , निगडी (खुर्द), अचकन हळ्ळी, तिप्पेहळ्ळी , बिरनाळ , हिवरे, कुंभारी , बागेवाडी , कंठी , वाशान, जत , पाळाल, रामपूर , खलाटी. 
मंगळवेढे तालुक्यातील मंगळवेढे गावठाण सोडून उरलेले शिवार तसेच मूढवी, धरणगाव , ढवळस , मल्लेवाडी , देगाव , घरनिकी , मारापूर,  अकोले , गुंजेगाव, ममदाबाद (शे) , लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव , गणेशवाडी , शिरसी, नंदेश्वर, गोणेवाडी, जुनोनी , खडकी , खुपसंगी, पाटकुळ , शेलेवाडी , लेंढवे - चिंचाळे. 
पंढरपूर तालुक्यातील सरकोली , ओझेवाडी , नेपथगाव , तरटगाव , शिरगाव , एकलासपूर , सिद्धेवाडी , चिचुम्बे , तावशी , तनाळी , शेटफळ आणि खर्डी 
हि वरील सर्व गावे थेट माणगंगा नदीच्या पाणलोटात येतात.